SOCIAL ACTIVITIES

विद्यार्थी सहायता निधि

गरीब परंतु होतकरू महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांना विद्यार्जनास मदतीकरता मंडळाने वर्ष 1934 पासून ही योजना प्रारंभ केली. या निधितून गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यात येते.