MEDICAL ACTIVITIES

धर्मार्थ औषधालय

वर्ष 1988 पासून मंडळाने होम्योपैथी औषधालयाची स्थापना केली. रूग्णांना संस्थेकडून औषधे व चिकित्सकीय परामर्श निःशुल्क देण्यात येतो. औषधालयात येणाÚया रूग्णांची मासिक संख्या सरासरी 600 आहे.