DONATION

मंदिरातील विविध प्रकल्पांसाठी देणगी चे आवाहन

गेल्या 91 वर्षांपासून जबलपुरकरांच्या श्रद्धेचं प्रतीक असलेल्या श्री दत्त मंदिरात विविध धार्मिक आणि सामाजिक प्रकल्प चालू आहेत. नुकतेच नर्मदा परिक्रमा करणाऱ्या यात्रेकरूंसाठी जबलपुरचे लोकप्रिय खासदार श्री राकेश सिंह यांच्या भरघोस सहयोगाने आपण सर्व सुविधांयुक्त काही खोल्या बांधल्या आहेत. याशिवाय रुग्णांसाठी रुग्णोपयोगी उपकरण केंद्र आपण प्रारंभ केले आहे. यात फाउलर बेड, एयर पिलो, कुबड्या, व्हीलचेयर या सारखे उपकरण आपण काही काळासाठी रुग्णांना वापरण्यास देतो. संस्थेच्या आवारात दैनिक निशुल्क होमियोपैथिक औषधालय आपण चालवतो.

या बरोबरच भविष्य काळाच्या दृष्टीने आपण काही नवीन प्रकल्प प्रारंभ करीत आहोत. यासर्वासाठी धनाची आवश्यकता आहे. तरी सर्व भाविकांना विनंती कि त्यांनी श्री दत्त भजन मंडळास भरघोस आर्थिक सहाय्य्य करावे. आपन बँक ट्रान्सफरने सुद्धा देणगी देऊ शकता. आमच्या बँकेच्या तपशील आहे-

BANK NAME :- BANK OF MAHARASHTRA (MAIN BRANCH )

BANK ACCOUNT NO.:-  20094103304

IFC CODE . :-MAHB 0000341

REGISTRATION NO.:- ACTXXIDF 1860

80-G CERTIFICATE NO :-  U/80G – AACTS 9912 RF20214

PAN NO.:-AACTS9912R

CONTACT :-9752418430.9826066819,9827438119

EMAIL:-shridattmandir1932@gmail.com