ACCOMODATION
भक्त निवास :- समाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यासाठी परगाावाहून येणाÚया मराठी पाहुण्यांची निवासाची सोय केली जाते.
मंगल कार्यालय (मुठये स्मृति भवन) :- विवाह, उपनयन व अन्य कार्यक्रमासाठी समाजाला बैठकी, सम्मेलने, शैक्षणिक सभा, व्याख्यानमाला, गणपति उत्सव, योगाासनांचे शिविर, सामुदायिक मंगळागौर, हरतालिका पूजन, सोळा सोमवार व्रत उद्यापन इत्यादि धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांकरितास भवनाचा उपयोग होतो. वरील हॉलमध्यें इकोस्टीक व्यवस्था करण्यांत आली असून त्यामुळे सांस्कृतिक आणि अन्य विविध कार्यक्रम मोठया व्यवस्थित रीतीने करणे सुविधाजनक झाले आहे.
गणेश कुटी:- सर्व सुविधायुक्त प्रशस्त खोल्या. एक छोटेखानी हॉल, स्वतंत्र स्वयंपाक घर, लग्न प्रसंगी वधूपक्षास सोयीस्कर जागा. मंगळागैर, बारसे, वाढदिवस साजरे करण्यासाठी अत्यंत अल्प दरात टुमदार व्यवस्था.
एयर कूल्ड रूमस् :- लेट बाथ अटैच चार स्वतंत्र खोल्या त्यात डबल बेड, मोठी कपाटे, गीज़र, टेबल खुर्च्या आदि सुविधानी युक्त आरामदायक स्वतंत्र ब्लॉक, त्याच्याच शेजारी एक स्वतंत्र हॉल. याषिवाय दोन एसी रूम्सदेखील उपलब्ध आहेत.
सामुदायिक भवन :- नर्मदा परिक्रमावासीयांच्या निवासासाठी सामुदायिक भवनाची योजना सांसद निधितून साकार झाली.